ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban

Month: May 2025

महाराणा प्रताप

शिव महाराणा प्रताप चौक, नेवासा फाटा येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; लवकरच पुतळा बसविण्याचा संकल्प

नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात थोर शूरवीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात, साजशृंगाराने व देशभक्तिपर वातावरणात साजरी…

आरोपी

हद्दपार आरोपी आढळल्याने पोलिसांनी घेतले ताब्यात

नेवासा – मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये दोन वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी नदीम सत्तार…

आरटीओ

तोतया आरटीओ ला अटक; बोगस शासकीय वाहन बनवून अनेकांना घातला गंडा.

नेवासा – पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथ फिर्यादी गणेश जयराम विघ्ने मोटार वाहन निरीक्षक, उप प्रादेशिक परीवाहन कार्यालय बीड यांनी…

सीमाताई हिरे

अध्यात्मिक अनुभवाचा सर्वांना अनुभव देणाऱ्या अविनाश बल्लाळ सरांनी अधिकाधिक पुस्तके लिहून वाचकांना समृद्ध करावे – आमदार सीमाताई हिरे

नेवासा – कै सौ स्मिता ताईच्या स्मृती ला दिलेली स्वरांनी आदरांजलीआणि बहिणीसाठी भावाने लिहिलेल्या पुस्तकाची भावांजलीच्याया हृय कार्यक्रमात बल्लाळ बोबडे…

वेतन

४ था वेतन आयोगापासून सुरूच वेतन त्रुटी; लिपीक वर्गीय कर्मचारी हवालदिल

नेवासा – राज्य शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतनविषयक त्रास काही संपण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे, या…

गुन्हा

वंजारवाडी येथे हाणामारी प्रकरणी नऊ जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पांढरीपुल येथील कला केंद्रावर झालेल्या वादाचे पडसाद… शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे दि. ५ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास…

वाळु

शनिशिंगणापूर पोलीसांची अवैधरित्या वाळु वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई..

शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे अवैधरित्या वाळु वाहतूक करणाऱ्यांवर येथील पोलीसांनी कारवाई करत मुदे्देमालासह ताब्यात घेतले आहे.या बाबत सविस्तर…

आरोपी

सिव्हील हॉस्पीटल येथे औषधोपचार घेत असताना पलायन केलेला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरंबद..

गणेशवाडी – सोनई पोलीस स्टेशन गुरनं १६४/२०२५बिएन एस कलम १०९ (१) या गुन्हयातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर,…

सुदाम ठुबे

नेवाशाचे सुपुत्र ॲड . सुदाम ठुबे यांची भारतीय ग्राहक महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

भारतीय ग्राहक महासंघ आणि भारतीय मानक ब्युरोतर्फे प्रशस्तीपत्र देऊन दिल्लीत गौरव! नेवासा – राष्ट्रीय फेडरेशन भारतीय ग्राहक महासंघ (CCI)यांचे वतीने…

पाकिस्तान

पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत भाजपने केला जल्लोष

श्रीरामपूर – पाकिस्तानच्या ९ दहशतवादी केंद्रांवर भारताने ऑपरेशन सिंदुर करत बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा जल्लोष भाजप…