आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: February 2026

अवैध धंद्यांशी लागेबांधे; हवालदार साळवी निलंबित

आपला जिल्हा – ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असून त्या ठिकाणी बोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली नाते. या अवैध व्यवसायाची माहिती मिळूनही बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस…

घोडेगावात एलसीबीच्या छाप्यात १३ गोवंश जनावरांची सुटका; ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हा दाखल..

घोडेगाव – स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी चालविलेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणी चौघा आरोपींकडून ३९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत…

सुनेत्रा पवार बीड, पुणे जिल्ह्यांच्या पालकमंत्री..

महाराष्ट्र देशा – उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे. आमदार धनंजय…

मुकिंदपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.सुनीता भिमराज उपळकर यांची बिनविरोध निवड!

नेवासे फाटा – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुकिंदपूर (नेवासे फाटा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.सुनीता भिमराज उपळकर यांची मंगळवार (दि.3) रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध…

गुन्हा

नेवाश्यात उपनगराध्यक्षांसह दहा जणांविरुद्ध गुन्हे

नेवासा – नगरपंचायतीतील निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय व प्रशासकीय संघर्षात, नगराध्यक्षांच्या तक्रारीनंतर सात दिवसांनी नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत उपनगराध्यक्षांसह दहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. नगरपंचायतीचे कार्यालय…

माघ पौर्णिमेनिमित्त देवगड येथे हजारो भाविकांची गर्दी;

देवगड फाटा (वार्ताहर):माघ पौर्णिमेच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री गुरूदेव दत्त पीठ, श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रय तसेच श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी…

“शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा जाज्वल्य छत्रपती संभाजी महाराज- प्रा.निकिता बर्गे

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती ग्रामीण मुलींचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर (ता.नेवासा) या महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिर (एनएसएस) अंतर्गत “छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम तेलकुडगाव…

शिक्षणाने परिवर्तनाबरोबर सामाजिक क्रांती घडत आहे- डॉ अशोकराव ढगे

नेवासा- श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राध्यापिका सौ संगीता नवले यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार समारंभ ह भ प बन्सी महाराज तांबे सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तुकाराम जी नवले…

नामदेव लांडे यांचे दुःखद निधन

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील नामदेव भाऊसाहेब लांडे यांचे पुण्यातील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. प्रगतशील शेती बरोबरच त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण, व्यवसायात खंबिर साथ मुलांना देवुन स्वतःच्या पायावर सक्षम उभे…

अभिनेते सयाजी शिंदे यांचा होणार सन्मान

नेवासा – मराठी साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात…

error: Content is protected !!