नेवाशात मानाच्या पहिल्या झेंड्याचे पूजन करुन मिरवणूक
नेवासा –नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या निमित्ताने कुटे पाटील परीवाराच्या वतीने मंदिरावर लावण्यात येणाऱ्या मानाच्या पहिल्या झेंड्याचे पूजन मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषिनाथजी महाराज व संत तुकाराम महाराज देवस्थानचे अकुश…






