Day: March 7, 2026

शिवजयंती

छत्रपती शिवाजीनगर चौक नेवासा येथे श्री किसनगिरी बाबा तरुण मित्र मंडळाच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सव साजरा.

नेवासा – नेवासा तालुका येथील श्री किसनगिरी बाबा तरुण मित्र मंडळ छत्रपती शिवाजीनगर चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन व आरती करण्यात आली.…

वाकचौरे

पायाभूत विकासा बरोबर रस्ते, रेल्वे, संत ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्राचा प्रश्न संसदेत मांडणार : खासदार वाकचौरे

नेवासा (तालुका प्रतिनिधी):- नेवासा तालुक्यातुन अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्ग व रेल्वे,अंतर्गत रस्ते बरोबरच जगाला ज्ञानाचा संदेश देणारा व अखंड विश्वात असलेल्या वारकरी संप्रदायाला पूजनीय असलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेल्या नेवासे…

शेतकरी

राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रियेची अधिसूचना निघताच सोनई परिसरातील शेतकरी झाले हवालदिल

सोनई (वार्ताहर) – राहुरी- शनिशिंगणापूरला जोडणाऱ्या २१.८४ किमी च्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्याने जमीन जात असलेल्या शेतकरी वर्गाची झोप उडाली…

किड्स किंग्डम

किड्स किंग्डम अकॅडमी मध्ये संस्कार शिबिराचे आयोजन.

घोडेगाव—-पाश्चात्य शिक्षण पद्धती स्वीकारल्यानंतर आपल्या मुलांमध्ये हळूहळू भारतीय संस्कृतीचे विस्मरण होताना दिसत आहे. या बदलाचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर, सामाजिक बांधिलकीवर आणि एकूणच मूल्यव्यवस्थेवर होत आहे. आधुनिक शिक्षण आवश्यक असले…

शिवजयंती

गणेशवाडी येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी; गावातील तरुणांनी शिवनेरी येथुन पायी ज्योत आणली..

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे तिथीप्रमाणे दि. ६ रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी गावातील ५०ते ६० तरुणांनी गड किल्ले शिवनेरी येथुन पायी ज्योत आणली होती.ज्योत आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना…

महाराजस्व

महाराजस्व समाधान अभियानाबाबत बैठक

नेवासा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानासंदर्भात नगरपंचायतीमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले होते. महसूल अंतर्गत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे…

श्रावणबाळ

त्रुटी दूर होईपर्यंत श्रावणबाळ योजनेचे अनुदान ऑफलाइन द्या; आमदार विठ्ठलराव लंघे यांची विधानसभेत मागणी

नेवासा-केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या श्रावणबाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन तसेच इंदिरा गांधी दिव्यांग पेन्शन योजनांतील पात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान सध्या…

शिवजयंती

मक्तापूर येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात; शिवजयंती-भीमजयंती एकत्र साजरी करण्याचे आवाहन

मक्तापूर- येथे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत समाज एकजुटीचा संदेश दिला.कार्यक्रमात नेवासा फाटा मुकिंदपूरचे पोलीस…

error: Content is protected !!