आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवजयंती

नेवासा – नेवासा तालुका येथील श्री किसनगिरी बाबा तरुण मित्र मंडळ छत्रपती शिवाजीनगर चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन व आरती करण्यात आली. यावेळी शिवकन्या संचित गणेश देवढे ईणे शिवगर्जना देऊन जयघोष केला यावेळी, पंचगंगा उद्योग समूहाचे सर्वसर्वे उद्योजक प्रभाकरराव शिंदे, नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील साहेब,नगराध्यक्ष डॉ करणं घुले ,उपनगराध्यक्ष संजय सुखधान, अण्णा भाऊ लष्करे प्रतिष्ठान चे बीट्टू भाऊ लष्करे ,धनू भाऊ काळे, नितीन भाऊ जगताप, नगरसेवक- महेश लोखंडे, निरंजन डाहळे

किसनगिरी बाबा

,सरोदे, संदीप सरकळे, कृष्णा परदेशी, अंकुश म्हस्के, पत्रकार राजू भाऊ वाघमारे ,डॉ काळे,पप्पू परदेशी, नाना शेंडे, प्रताप चिंधे, नितीन मिरपगार, बंडू शिंदे, प्रशांत बहिरट,
मंडळचे अध्यक्ष महेशअण्णा देवढे, मारूती गायकवाड, प्रशांत डाके, सचिन भांड, दत्ता गायकवाड, गणेश देवढे, विलास वीर,सुनील मैदाड,बंटी साळुंके,हर्षल कडू सचिन सावंत, तुषार कडू,युवराज आसने,ओम चव्हाण, गणेश पतंगे, दिनेश देवढे, अमोल राणमले,ओम गायकवाड, ऋषिकेश शाहने,
यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमी उपस्थित होते

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा
किसनगिरी बाबा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

किसनगिरी बाबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!