आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Month: March 2026

बिबट्या

पाचेगावात उसाच्या क्षेत्रात दबा धरून बसलेल्या बिबट्याला पळून लावण्यासाठी २५ ते ३०तरुणांचा थरार..

चार पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बिबट्याचे दर्शन, पिंजरा लावण्याची मागणी. पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव कारवाडी परिसरात सध्या बिबट्याच्या दर्शनाने दहशत निर्माण होऊन नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण तयार…

कानपुर

कानपुर आरामबस अपघातात निंभारीच्या भागीरथी जाधव ठार

पाचेगाव फाटा (वार्ताहर) नाशिक येथून उत्तर भारतात तीर्थाटन करीता जात असलेल्या भरधाव वेगातील आरामबस दि १४ मार्च वार शनिवार रोजी पहाटे उज्जैन-कानपूर महामार्गावर इस्पादनगर पुलावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळून चाळीस…

शिक्षण

आ.विठ्ठलराव लंघे यांच्या स्थानिक विकास निधीतुन नेवासा तालुक्यातील १ कोटी ४५ हजार निधीतून ३५ शाळांना अद्ययावत शिक्षण साहित्य

पाचेगाव फाटा (वार्ताहर) अत्याधुनिक शिक्षण साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषद शाळांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधी २०२५-२६ अंतर्गत डिजिटल स्कूल संकल्पना राबविणेच्या उद्देशाने नेवासा तालुक्यातील ३५…

मारहाण

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार, लोखंडी पकडीने चटके दिले

Ahilyanagar Crime : धर्माच्या नावाने कीर्तन अन् बंद दाराआड अल्पवयीन मुलीवर क्रूर अत्याचार! अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये एका पाखंडी कीर्तनकाराने माणुसकीला काळिमा फासला आहे. गेल्या 5 वर्षांपासून एका 17 वर्षीय मुलीचे लैंगिक…

ग्राहक दिन

जिल्हास्तरीय ग्राहक दिनात अशासकीय सदस्यांची नाराजी; अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे ग्राहक दिनाचा फज्जा

नेवासा- ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे येथे जिल्हास्तरीय ग्राहक दिनात अधिकारी वर्गानेच पाठ फिरविल्यामुळे या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. ग्राहक संरक्षण परिषदेतील अशासकीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नेवासे…

कुस्ती

त्रिमूर्ती महाविद्यालयाच्या गौरी मुखेकरची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दमदार झेप

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्रिमूर्तीनगर येथील विद्यार्थीनी व कुस्तीपटू गौरी नामदेव मुखेकर (एसवायबीए) हिची दि.१७ ते २० मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ऑल…

आग्या मोहळ

आग्या मोहळाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; एक गंभीर

नेवासे फाटा (वार्ताहर): आग्या मोहळाच्या हल्ल्यात बाबासाहेब बाळासाहेब चावरे (वय ४३, दिघी शिवार, रा. नजीक चिंचोली, हल्ली. रा. नेवासे फाटा ता. नेवासे) या पोकलेन मालकाचा मृत्यू झाला असून चालकाची प्रकृती…

रॉकेल

पेट्रोल पंपावर आता मिळणार रॉकेल

नेवासा – राज्यात घरगुती गॅसच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून बाजारात मोठ्या प्रमाणावर रॉकेल उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच पेट्रोल पंपांवर रॉकेल उपलब्ध…

शेतकरी

नमो शेतकरी योजनेच्या ८ व्या हप्त्यासाठी १७७४ कोटींचा निधी

नेवासा-महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ८ व्या हप्त्याचा ाभ देण्यासाठी शासनाने रु. १७७४ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे दरवर्षी…

कृषी विद्यापीठ

राहुरी कृषी विद्यापीठाचा 39 वा दीक्षांत समारंभ नेत्र दीपक व ज्ञानार्जनाने उत्साहात संपन्न

नेवासा – महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना 1968 वर्षात झाली त्याच्यानंतर विद्यापीठाने संशोधनाची घोडदौड सुरू करून कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण पिकांची वाण व तंत्रज्ञानाच्या शिफारशी देऊन नेत्र दीपक यश मिळविले. कृषी…

error: Content is protected !!