लोकअदालत मध्ये जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक; ५९ हजार प्रकरणे निकाली; ५७.७२ कोटींची वसुली
आपला जिल्हा – प्रमुख व सत्र न्यायाधीश भगवानराव कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहिल्यानगर राज्याचे चौथा पटकावला आहे. या लोकअदालतीत एकूण ५९ हजार ४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ५७कोटी…
















