अपघाती वळणा वरील झाडांमुळे खेडले परमानंद येथे शालेय विद्यार्थ्यांचा अपघात .
नेवासा-तालुक्यातील खेडले परमानंद येथे शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाला असून सुदैवाने विद्यार्थी वाचला त्याच्या हाताला , पायाला , डोक्याला जखमा झालेल्या असून किरकोळ स्वरूपात रक्तस्राव झाला.याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की…
















