आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

Day: October 26, 2026

आंबेडकर

तेलकुडगाव येथील डॉ.आंबेडकर यांचा पुतळा अनधिकृतपणे हटविल्याच्या निषेधार्थ नेवासे फाटा येथे सुमारे दिड तास रस्ता रोको!

महामार्ग ठप्प; रस्त्याच्या दुतर्फा तीन – चार किलोमीटरपर्यंत लागल्या वाहणांच्या रांगा! नेवासे,दि.२६ (प्रतिनिधी) – तेलकुडगाव (ता.नेवासे) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अनधिकृतपणे काढून नेल्याच्या घटने विरोधात…

एकनाथ शिंदे

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची बैठक; एकनाथ शिंदे यांचे मंत्री, खासदार, आमदारांना प्रत्यक्ष पाहणीचे आवाहन

नेवासा – राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मदत मिळावी, यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची…

रुग्णालय

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर लक्ष ठेवणार; रुग्णांच्या तक्रारींसाठी बादल परदेशी यांचे आवाहन!

मानवाधिकार हक्क संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आक्रमक; आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर शासनाला जाब विचारण्याची भूमिका नेवासा : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार, आवश्यक औषधे आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळणे हा…

शेतकरी

नेवासा बाजार समितीला १ कोटी ५९ लाखांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन मंजूर

मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांच्या निवासाची होणार सोय. नेवासा – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात…

error: Content is protected !!