आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+

बहिरवाडी काल भैरवनाथ देवस्थान रस्त्याचे भूमीपूजन सोमवारी; शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांना यश

नेवासा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील प्रसिद्ध जागृत काल भैरवनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोम दि 19 जाने…

दोन काट्यांत वेगवेगळे वजन, स्वामी समर्थ साखर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांचे आंदोलन

नेवासा – तालुक्यातील वरखेड येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याचे कार्यस्थळावर दोन काट्यांमध्ये वेगवेगळे वजन भरत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारखान्याने केलेली काटा मारी आहे असा आरोप करीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी…

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वाचन चळवळीला बळकटी देणार – डॉ. करण सिंह घुले

नेवासा – शब्दगंध साहित्यिक परिषद यांच्या मार्फत नेवासा शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ किशोर धनवटे शब्दगंध चे राज्य सचिव सुनील गोसावी व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी नगरपंचायत नेवासा नवनिर्वाचित…

गुन्हा

अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी..

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील आयनर वस्तीवर घरफोडी झाली. या बाबत सविस्तर माहिती अशी की कुशीनाथ देवराम आयनर (वय.३७) यांच्या राहत्या घरातून दि. १६ रोजी मध्यरात्री च्या सुमारास राहत्या…

दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा : येथील जुन्या पिढीतील दुर्गादेवी मंदिराच्या पुजारी श्रीमती वच्छलाबाई एकनाथ चव्हाण (वय९२)यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा परिवार आहे.नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण…

गणेश जयंती निमित्त पावन गणपती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

नेवासा – श्री गणेश जयंती निमित्त नेवासा ते नेवासा फाटा रस्त्यावर असलेल्या जागृत पावन गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या…

हळदी कुंकवाहून परतताना गळ्यातील मंगळसूत्र पळवले

नेवासा- तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील कारखाना वसाहत रस्त्यावरून दुचाकीवरील 2 भामट्यांनी सायंकाळी 7:30 चे दरम्यान महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार झाले. साडेतीन तोळ्या पैकी सुमारे एक टे दीड तोळे चोरीस…

अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे पाटील साहेब यांचे आश्वासन

रिक्षाचालक संघटनेचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित नेवासा- शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात नेवासा तालुका रिक्षाचालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. परवाना नसलेली…

सुरेगाव (गंगा) येथे अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांमुळे नागरिकांत चिंता

नेवासा- तालुक्यातील सुरेगाव (गंगा) गावात अवैध दारू विक्री, गुटखा विक्री आणि जुगार अड्ड्यांचा प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गावात सध्या तीन ठिकाणी अवैध दारू विक्री…

क्रांतिकारीच्या पाठिंब्यावर आम आदमीच्या सौ शालिनी सुखधान झाल्या उपनगराध्यक्ष; माजी मंत्री गडाख यांचा क्रांतिकारी निर्णय

राजेंद्र काळे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. नेवासा (प्रतिनिधी ) नेवासानगर पंचायतीमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे नगरसेवक पदाचे बहुमत असूनत्यांचे 10 सदस्य निवडून आलेले आहेत तर विरोधी गटाचे अपक्षासह7 नगरसेवक.बुध…

error: Content is protected !!