ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वंजारवाडी येथील मारहाण प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील मारहाण प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.दि. ६ फ्रेबुरवारी रोजी सोनई पोलीस…

गुन्हा

बाथरुम चे बांधकाम करण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत महीला जखमी; सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील बेल्हेकरवाडी येथे बाथरुम चे बांधकाम करण्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत महीला जखमी झाल्याची घटना घडली आहे.पोलीस सुत्रांकडून…

भारतीय कृषक समाज नेवासा तालुका महिला अध्यक्षपदी सौ. ढगे यांची नियुक्ती.

नेवासा –तालुक्यातील प्रवरासंगम येथे भारतीय कृषक समाज पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुभाष नलांगे तसेच कार्याध्यक्ष डॉक्टर…

अभियंत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे काम रखडले.

सोनई – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील जलजीवन योजनेचे तीन तेरा आणि नऊ बारा वाजले आहेत. जल जीवन योजनेची पाण्याची…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवाश्यात पोलीस दलाचे पथसंचलन.

नेवासा –शिर्डी लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने नेवासा तालुक्यात मतदान प्रक्रिया निर्भय व खुल्या वातावरणात होण्याच्यादृष्टीने…

शेतकरी विरोधी सरकारला पायउतार करणार ना अंबादास दानवे; हजारोंच्या उपस्थितीत सोनईत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनईत सभा.

सोनई – शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सोनई ता नेवासा येथे सोम दि 6…

तालुक्यातील पिंपरीशहाली शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात..

नेवासा – तालुक्यातील पिंपरीशहाली शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा…जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीशहाली शाळेत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन…

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा शक्ती प्रदर्शन करत नेवासा येथे प्रचाराचा शुभारंभ

नेवासा – महविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शक्ती…

आम आदमी पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी ॲड.सादीक शिलेदार तर नेवासा शहराध्यक्ष म्हणून संदीपभाऊ आलवणे

आम आदमी पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी ॲड.सादीक शिलेदार तर नेवासा शहराध्यक्ष म्हणून संदीपभाऊ आलवणे यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी…

भाऊसाहेब वाकचौरे यांचा शिरसगाव मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी…..

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नेवासा तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तालुक्यामध्ये चांगलाच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वरती जोर…