आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
Shaktipeeth Highway

Shaktipeeth Highway :  नागपूर-गोवा ८ तासांत? शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा जाहीर; वाचा संपूर्ण यादी

Shaktipeeth Highway : राज्यातील बहुचर्चित प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि जमीन संपादनावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन राज्य सरकारने या महामार्गाच्या मार्गात…

गहू

नेवासा तालुक्यात गहू खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी; कृषी उत्पन्न बाजार समितीचे तहसीलदारांना निवेदन

नेवासा – तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी शासनाच्या हमीभावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे, अशी मागणी करत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे…

एसटी

प्रवाशांच्या खिशाला कात्री! 15 एप्रिलपासून एसटी तिकीट दरात 10% वाढ; वाचा नवे दर

हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लावणारा निर्णय घेतला असून, एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ जाहीर केली आहे. MSRTC Fare Hike : उन्हाळ्याची…

Shaktipeeth Highway

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे; 11 गुन्हे दाखल, पीडितांच्या 4650 व्हिडिओ लिंक्स हटवल्या, SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची मोठी माहिती

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, भोंदू गिरी, जादुटोणा, फसवेगिरी यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनेतील पीडीत महिलांचे अनेक व्हिडिओ…

स्नेहसंमेलन

पाचेगाव जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्सवात पार पडले; लहान मुलांनी केलेल्या नृत्याने ग्रामस्थ झाले मंत्रमुग्ध

पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दि ६ एप्रिल वार सोमवार रोजी शाळेच्या आवारात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यात मराठी,हिंदी,लावण्या,देशभक्ती गीतावर नृत्य करीत लहान…

मक्तापूर

मक्तापूर ते म्हसले रस्त्याचे काम मागील चार महिन्यापासून बंद…!

नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०४ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले…

पोलीस

नेवाश्यातील टोळी पोलीस अधीक्षक घार्गेंनी केली हद्दपार

नेवासा -या बातमीतील हकीगत अशी की, टोळी प्रमुख (1) शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे, वय 29 वर्षे, रा. वडुले,ता. नेवासा, जि.अहिल्यानगर. टोळी सदस्य (2) आकाश उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत,वय 25…

पाणी

नेवासा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा – नगरसेवक स्वप्निल मापारी

नेवासा- गेल्या बऱ्याच दिवसापासून नेवासा शहराचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे त्यामुळे नेवासा शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. बऱ्याच भागात दहा दहा दिवस पाणी येत नाही, आले तर त्याला दाब ही…

वरखेड

वरखेड येथे श्री लक्ष्मी देवी यात्रेची जय्यत तयारी; सुरक्षेसाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिसांचा कडक बंदोबस्त

सलाबतपूर – नेवासा तालुक्यातील वरखेड येथे श्री लक्ष्मी देवीची वार्षिक यात्रा मंगळवार, ७ एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार असून यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान…

मोबाईल

मोबाईलचे व्यसन दूर करायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा : गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर

नेवासा : मोबाईलचे व्यसन दूर करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी केलेनेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन…

error: Content is protected !!