ज्ञानोदय इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचे CTET व TET मध्ये यश; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये श्री.…
















