नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शालिनीताई संजय सुखदान यांची निवड; राजेंद्र काळे व डॉ. मनीषा वाघ स्वीकृत नगरसेवक
नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. काही दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीकडून डॉ. करणसिंह घुले यांची…





