ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

रामराज्य उत्सव समितीकडून पोलिसांचा सन्मान

नेवासा – रामराज्य उत्सव समितीकडून शोभायात्रा दरम्यान प्रशासनाकडून उत्कृष्ट नियोजन ठेवल्याबद्दल शुक्रवारी (ता.१९) पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांचा…

राष्ट्र संत तुकडोजी महाराज आदर्श पत्रकारिता पुरस्कार सुधीर चव्हाण यांना जाहीर

नेवासा – नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांना गोंडेगाव येथील जनकल्याण फाउंडेशन आयोजित राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या…

मिटर मध्ये फेरफार करून विज चोरी केल्या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील मोरया चिंचोरे येथे विज महावितरण कंपनीने शेहचाळीस लाखांची विज चोरी पकडली आहे.पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार…

मारहाण

दारू पिऊन पत्नीला चाकूने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल..

नेवासा – पतीने दारू पिवून येऊन पत्नीला शिवीगाळ करून चाकूने मारहाण करत जखमी केल्याची घटना नेवासाफाटा येथे घडली असून याबाबत…

सरपंच शरदराव आरगडे यांनी भागवली ग्रामस्थांची तहान..

सौंदाळा – नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात पिण्याच्या पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झालेली असताना शासनाकडे प्रस्ताव देण्यात वेळ न घालवता स्वतः…

महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा गोदावरी काठच्या १७ गावात प्रचार दौरा.

नेवासा – गोदावरी काठावर वसलेल्या जायकवाडी धरणग्रस्त गावामध्ये शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दौरा…

सोनई येथील सर्वेश बेल्हेकर फ्रान्स येथे परिषदेसाठी रवाना.

सोनई – सोनई ता नेवासा येथील शिक्षक व्यंकटेश नामदेव बेल्हेकर व सौ पुष्पा व्यंकटेश बेल्हेकर यांचे चिरंजीव इंजि सर्वेश व्यंकटेश…

प्रभु रामचंद्राच्या शोभा यात्रेत हजारो रामभक्त सहभागी

नेवासा | मकरंद देशपांडे- अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रभु श्रीराम शोभा यात्रा नेवासा येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम राज्य उत्सव समिती…

घोडेगाव येथील दारु अड्ड्यावर सोनई पोलीसांची छापेमारी..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील दारूअड्ड्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी करत मुद्देमाल जप्त केला.पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १५…

श्री रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सवाचे आयोजन..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले…