आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
देवगड

देवगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या दिंडयांतील वारकऱ्यांना मुरमे ग्रामस्थांच्या वतीने सरबतांचे वाटप

नेवासा(प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील देवगड येथे श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो दिंडयांतील हजारो वारकऱ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळ,मुरमे ग्रामस्थ व सरपंच अजय साबळे पाटील…

कॉल

हुशार असाल तर करू नका ११२ नंबरवर कॉल; यंत्रणेकडून दिला जातोय कॉल करणाऱ्या व्यक्तीचा नंबर

नेवासा-नेवासा शहरातील एका व्यक्तीने ११२ नंबरवर अवैध धंद्या विरोधात तक्रार केली त्यांनतर मात्र त्या व्यक्तीला नेवासा पोलीस ठाण्यातूनच एका कर्मांचाऱ्या फोन आला त्याने तक्रार देणाऱ्याचे नाव उघड केले आता हा…

महिला दिन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती वंजारवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा..

घोडेगाव— जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळे वस्ती येथे जागतिक महिला दिन आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर स्नेहा दराडे या होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कमल डोळे ह्या…

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना; मात्र आता या योजनेतील गोरगरीब रुग्णांची लूट,मेडिकल वाल्यांची दिवाळी

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर नेवासा – राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०१२ मध्ये सुरू केली; मात्र आता…

महिला दिन

शिवा ट्रस्ट शैक्षणिक संकुल, पाचेगाव येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवा ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, त्यांचे समाजातील वाढते योगदान आणि…

रसवंती

नेवासा तालुक्यातील रसवंतीच्या दुकानात वाढली गर्दी; कृत्रिम थंड पेयांपेक्षा उसाच्या रसाकडे ग्राहकांचा कल

नेवासा- – मार्च महिना सुरू होताच उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी व शरीराला ताजेतवाने करणाऱ्या थंड पेयांची , मागणीही वाढू लागली आहे.…

किड्स किंग्डम

किड्स किंग्डम विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

घोडेगाव – ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी यश संपादन केले आहे. अशा स्त्रियांचा सन्मान करण्यासाठी किड्स किंग्डम विद्यालयात महिला दिवस…

गुन्हा

घोडेगाव शिवारात गायींच्या वाहतुकीचा संशय, दोन तरूणांना चिरडण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल;

सोनई- नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारातील मारमोडी पुलाजवळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. गायींची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने एका आयशर टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला टेम्पो…

मारहाण

राहुरीत पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

हवालदार विकास वैराळ रुग्णालयात; १५ जणांवर गुन्हा दाखल आपला जिल्हा-चारचाकी गाडीला कट लागल्याच्या कारणावरुन ट्रक चालकाला मारहाण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने मज्जाव केला. याचा राग मनात धरून सुमारे १५…

पुण्यतिथी

देवगड येथे उद्यापासून किसनगिरी बाबा पुण्यतिथी सोहळा

महाविष्णु याग, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त मंदिर संस्थानच्या वतीने भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समर्थ सद्‌गुरु किसनगिरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

error: Content is protected !!