आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
परवाना

ओला, उबर, रॅपिडोचा बाईक टॅक्सी परवाना रद्द

“परिवहनमंत्री सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा नेवासा- मुंबईसह परिसरात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या ई बाईक टॅक्सी सेवेला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांचे तात्पुरते…

मृत्यू

भरधाव इर्टिगा कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

देवगड फाटा (वार्ताहर) : नेवासा तालुक्यातील खडका फाटा परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. २ मार्च रोजी…

संत ज्ञानेश्वर

नेवासा व रामायणकालीन स्थळांच्या विकासासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना मागणी

नेवासा – खासदार वाकचौरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

वीज चोरी

तालुक्यात हॉटेल मालकांकडून खुले आम वीज चोरी; अधिकाऱ्यांनी दिलाय का मोफत वीज वापराचा परवाना?

विशेष रिपोर्ट सह संपादक अभिषेक गाडेकर आपला जिल्हा – महाराष्ट्रभर महामार्गांवरील (हायवे) अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर बेकायदेशीरपणे वीज चोरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत, ज्यात मीटरमध्ये फेरफार किंवा थेट…

उदयनदादा गडाख

सवंगडी जनसामान्यांचा..नेता आपुलकी जपणारा…उदयनदादा गडाख…

राजकीय संघर्षाच्या व अडचणीच्या काळात प्रमुखसत्ताकेंद्र विरोधात असतांनामित्रांसह खेळण्या ,बागडण्याचे दिवस सोडूनमाझा गाव,माझा परिसर,माझी माणसे,माझा तालुका याविषयी असलेल्या आपुलकी , जिव्हाळ्यामुळेनाविन्यपूर्ण व दिशादर्शक काम करण्याची खूणगाठ मनाशी बांधूनवयाच्या विशीतच महाविद्यालयीन…

UPSC

श्रीरामपूरच्या युवकाची UPSC मध्ये बाजी

आपला जिल्हा – ज्या नगरपालिकेत वडील वॉचमन म्हणून कंत्राटी नोकरीला होते. त्याच पालिकेच्या हद्दीतील एका छोट्याशा घरातून ‘यूपीएससी” (UPSC)चे स्वप्न पाहिले गेले व ते सत्यातही उतरले.श्रीरामपूरचे रोहित नरेश सांगळे यांनी…

लसीकरण

नेवासा ग्रामीण रुग्णालयात एच पी व्ही लसीकरण अभियानाचा मुलींचे लसीकरण करून शुभारंभ

मुलींच्या सुरक्षेसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानात सहभागी व्हा-डॉ.करणसिंह घुले पाटील नेवासा(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी एच पी व्ही लसीकरण अभियानाचा…

शनैश्वर देवस्थान

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कामगारांचा संताप उसळला३६३ कायम कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी बेमुदत उपोषण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सोनई | विजय खंडागळे –अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे धार्मिक श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांच्या वेतन, बोनस विषयी संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम…

महिला दिन

जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थ्याना टिफीन व बॅग वाटप; हिंदुस्थान फिडसचा सामाजिक हात,आदर्श विद्यालयाचा मोठा उपक्रम

सोनई | विजय खंडागळे – सोनई येथील आदर्श विद्या मंदिर विद्यालयाने प्राथमिक विद्यालयात आज जागतिक महिला दिनाचे औचित्य हिंदुस्थान फिडस तर्फे हजारो विद्यार्थ्यांना टिफिन डबा व बॅगचे वाटप संस्थेचे अध्यक्षा…

पानेगांव

महिलांसाठी ग्रामपंचायत पानेगांव प्रभावी योजनेची अंमलबजावणी करणार – सरपंच भोसले

पानेगांव (वार्ताहर) – दि.८ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या विविध विषयांवर मंथन तसेच शासन स्तरावरून येणाऱ्या योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी गावातील प्रत्येक महिलेला…

error: Content is protected !!