संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय उभारा; शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची केंद्राकडे मागणी
नेवासा-नेवासा तसेच रामायणकालीन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित आधुनिक डिजिटल संग्रहालय उभारण्यासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार वाकचौरे यांनी…
















