डॉ. संदीप वासलेकर यांचा 14 मार्च रोजी नेवाश्यात कृतज्ञता पुरस्काराने सन्मान
नेवासा प्रतिनिधी : यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कृतज्ञता पुरस्कार यंदा आंतरराष्ट्रीय विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दि. 14 मार्च…
















