आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हे अन्वेषण विभाग

गुन्हे अन्वेषण विभागाचे सोमनाथ झांबरे यांना पदोन्नती

घोडेगाव– स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात सध्या पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे तसेच 15 वर्षे अहील्यानगर पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस नाईक सोमनाथ झांबरे यांना दि. 19 रोजी पोलीस हवालदार म्हणून…

शिवजयंती

हंडीनिमगाव मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी…

नेवासा – हंडी निमगाव येथील जाधव वस्ती या ठिकाणी आज शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.साईनाथ ग्रुप च्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये डीजे मिरवणूकवर बंदी घालत, सकाळी महाराज…

शिवजयंती

शिवजयंतीच्या दिवशीच माणुसकीचा पराक्रम! खडका फाटा येथील हॉटेल व्यवसायिक दिलीप भाऊ वाघ यांनी २२ लाखांचे दागिने प्रामाणिकपणे केले परत

नेवासा – आजच्या काळात कुणी कुणाला पाच रुपयेही देत नाही, उलट एखाद्याचे दहा रुपये जरी सापडले तरी ते परत न करता अनेकजण बेमान होतात. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकीचा झेंडा उंचावत…

रमजान

रमजान पार्श्वभूमीवर पहाटेची वीज कपात थांबवावी

देवगड फाटा (वार्ताहर):पवित्र रमजान महिन्याची सुरुवात लवकरच होणार असून यंदा चंद्रदर्शनानुसार १९ फेब्रुवारी २०२६ पासून रोजा (उपवास) सुरू होणार आहे . या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजातील नागरिकांकडून पहाटेच्या वेळेत…

महाशिवरात्री

महाशिवरात्री निमित्ताने आयोजित होममिनिस्टर कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने प्रथम बक्षीस म्हणून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक स्कुटीच्या मानकरी ठरल्या सौ. अनिता मोटकर वहिनी.

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत संगमेश्वर यात्रे निमित्ताने खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. या खेळात शेकडो महिलांनी भाग घेतला होता. हजारो महिला भगिनी…

शिंगणापूर येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा राहाता येथील आरोपी ताब्यात

नेवासा-शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय अल्पदयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून, पळवून नेल्याप्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलगी ही दि. १४ फेब्रुवारी…

कर्जमाफी

कर्जमाफीत कामगार, पदाधिकारीना लाभ मिळावा, राज्य साखर कामगार शिष्टमंडळ व साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची पुणे येथे आढावा बैठक

सोनई – राज्यशासनाच्या कर्जमाफी धोरणाच्या प्रश्वभूमीवर शासन पातळीवर साखर कारखानाच्या कामगार, पदाधिकारी यांची माहिती मागवली असून त्यांचा पूर्ण अभ्यास करून कर्जमाफीचा लाभ मिळावा, त्यांना शासनाने वगळू नये, जर याविरुध्द निर्णय…

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सुवर्ण क्षण जाणण्यासाठी पुस्तकांतील ज्ञान अवगत करा- बाळासाहेब पाटील

नेवासा- शहरातील सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.बहुजनांचे राजे छत्रपती…

गुन्हा

पैशाच्या कारणावरून नेवाशाच्या शेतकऱ्यावर हल्ला; पांढरीपुल परिसरातील घटना; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

नेवासा-पैशाच्या कारणावरून शेतकऱ्यावर दगड व लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

हत्या

पत्नीची निघृण हत्या करणारा जेरबंद

नेवासा : विवाहाच्या पवित्र बंधनाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नेवासा तालुक्यातील गोपालपुर येथे उघडकीस आली आहे. संशयी स्वभावातून पतीने आपल्या पत्नीला टणक हत्याराने अमानुष मारहाण करून तिचा खून केला.…

error: Content is protected !!