आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
वाळूतस्कांर

नेवास्यात प्रांतधिकारी, तहसीलदार यांची वाळूतस्कांरावर धडक कारवाई! जवळपास २८ लाखांचे साहित्य महसूल प्रशासनाकडून भस्मसात

नेवासा – नेवासे बुद्रुक येथील प्रवरा नदी पात्रात वाळूतस्कांरावर नेवासे नगर प्रांतधिकारी सुधिर पाटील यांना अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या आदेशानुसार नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूतस्कांरावर…

रसायनशास्त्र

रसायनशास्त्र विभागाचे परिसंवाद स्पर्धेत यश

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी महाविद्यालय, सोनई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विभागासाठी विविध विषयांवर परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोनई महाविद्यालयाच्या…

कृषी महाविद्यालय

‘एमपीएससीत’ सोनई कृषी महाविद्यालयाचे यश

सोनई – येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या सरळसेवा भरती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये प्रतीक लांडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त, लहू गाढवे यांची…

गोळीबार

घोडेगाव येथे गावठी कट्यातुन गोळीबार; एक ठार ,एक जखमी, दोन संशयित ताब्यात.

घोडेगाव- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान नितीन शिरसाठ हे आपल्या…

अत्याचार

अल्पवयीन मुलीस बळजबरीने फुस लावून पळवून नेवून पार्शवी अत्याचार करणा-या सुरेगाव गंगा येथील आरोपीस जन्म ठेप

नेवासा-अल्पवयीन मुलीला बळजबरीने फुस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेवून तिला बळजबरीने लॉजवर नेवुन तीच्त्यावर तिच्या इच्छेविरुध्द पार्शवी अत्याचार करणा-या आरोपी ज्ञानेश्वर भास्कर तारडे वय ४० वर्षे राहणार सुरेगांव गंगा ता…

मारहाण

लग्न समारंभात पंगतीत जेवण युवकाला पडले महागात.

घोडेगाव— सध्या लग्न समारंभ धामधुमीत सुरू आहेत. वधु वरांकडुन आलेल्या पै पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान केला जातो.वधूवरांन शुभ आशिर्वाद देण्यासाठी आलेल्या यजमानांना मिष्टान्न भोजन देण्यात येते.माका येथील वायुनंदन मंगल कार्यालयात दि.…

टीईटी

टीईटी परीक्षेने घेतला शिक्षिकेचा बळी; शिक्षण विभागाच्या नियोजनाशून्य कारभारावर संताप

नेवासा-राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा डंका वाजत असताना याच परीक्षेने एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या पूजा रोशन ठोंबरे…

एनए

आता जमिनीसाठी एनए परवानगीची गरज नाही

बांधकाम नकाशा हीच परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र मान्यतेची गरज नाही नेवासा-शेत जमिनीच्या निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी लागणारी बिनशेती अथवा अकृषिक (एन.ए.) परवानगीची अट आता कायमची रद्द करण्यात आली आहे. राज्य…

महाशिवरात्री

महाशिवरात्री निमित्त कुकाण्यात यात्रौत्सव

नेवासा -तालुक्यातील कुकाणा येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रोत्सव शनिवार दि.१४ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहेत्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीने दिली.…

फार्मसी

फार्मसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण;अध्ययन भेटीमुळे व्यावहारिक ज्ञानाला चालना

नेवासाफाटा (वार्ताहर): त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित श्री लक्ष्मणराव त्र्यंबकराव नाकाडे फार्मसी कॉलेज, ढोरजळगाव-ने येथील डिप्लोमा इन फार्मसी (प्रथम वर्ष) च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक जाणीव वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने विविध…

error: Content is protected !!