Tag: Aamhi Newaskar News

पोलिस

सोनई पोलिसांकडून परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा..

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील पोलीस ठाण्याचे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सध्या पोलीसांनी कारवाई चा बडगा उगारला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. सागर राधाकीसन सोनवणे…

निवडणुक

नेवाशात निवडणुकीसाठी १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती

नेवासा – नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवार (दि. १०) पासून उमेदवारी अर्ज नेण्यास सुरुवात झाली झाली. दरम्यान, निवडणुकीसाठी प्रशासनाने १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांसह विविध पथकांसाठी त्यांना जबाबदारी…

काँग्रेस

नेवाशात इच्छुकांना उमेदवारीसाठी नावनोंदणी करण्याचे काँग्रेसचे आवाहन

नेवासे : नगरपंचायतीच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पटारे यांनी केले आहे. गेल्या आठवड्यात नाशिक, संगमनेर व अहिल्यानगर येथे प्रदेशाध्यक्ष…

जादू

म्हसे खुर्द येथे जादूचे प्रयोग कार्यक्रमाचे आयोजन

पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथे आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसे खुर्द, शिंदेमळा, जाधववाडी, पवारवाडी यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या जादूचे प्रयोग ( मॅजिक…

हनुमान

हनुमान कथा सोहळ्याची दहीहंडी फोडून सांगता

नेवासा : पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात अंकुश महाराज जगताप यांच्या पाच दिवशीय संगीतमय हनुमान कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. ८) रात्री काल्याची दहीहंडी…

निवडणूक

महायुतीकडूनच भेंडा गटाची निवडणूक लढणार – युवा नेते सिद्धांत नवले

भेंडा – सध्या होऊ घातलेल्या भेंडा गट जिल्हा परिषद निवडणूक आपण महायुतीकडूनच लढणार असल्याचा निर्धार युवा नेते व आमदार विठ्ठलराव लंघे यांचे जावई सिद्धांत नवले यांनी केला आहे शनिवारी भेंडा…

रस्ता

पिंपरी-खेडले रस्ता बंद! शेतकरी संतप्त, उपोषणाचा इशारा

मुळा पाटबंधारे विभागाने राहुरी तालुक्यातील पिंपरी – खेडले शिवरस्ता अडवल्यामुळे अनेक आदिवासी व दलितांच्या जमिनी पड काला ,विद्यार्थ्यांचा जीव घेणे प्रवास .याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की पिंपरी खेडले शिव…

गडाख

नेवासा नगरपंचायत निवडणुकीत मा. आ. शंकरराव गडाख क्रांतीकारी शेतकरी पक्षावर लढणार

नेवासा (ता. ९ नोव्हेंबर २०२५) — येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मा. आ. शंकरराव गडाख (मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र…

नारायण

नेवासा बुद्रुक येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी श्री. नारायण त्रिंबक मारकळी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन

नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी श्री. नारायण त्रिंबक मारकळी (वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,…

मेडिकल

नेवासा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अस्थिरोगतज्ञ किशोर गळनिंबकर यांची एकमताने निवड…

नेवासा- मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्षपदी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. किशोर गळनिंबकर (ऑर्थोपेडिक सर्जन) यांची निवड करण्यात आली आहे. पदभार हस्तांतरण समारंभ वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या…

error: Content is protected !!