‘ज्ञानेश्वरी’मधून विश्व शांतीचा विचार मिळतो -विचारवंत डॉ. संदीप वासलेकर : ‘यशवंत’च्या कृतज्ञता पुरस्काराचे पैस खांबाच्या साक्षीने वितरण
नेवासा- सामाजिक भावनेतून काम करणाऱ्या प्रतिष्ठानच्या पुस्तकाने मनाला उभारी मिळाली. जगभरात काम केले परंतु पहिला पुरस्कार यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा स्वीकारला. जीवनात नियती व निश्चयाचा गुणाकार केल्यास नवनिर्मिती होते. संत ज्ञानेश्वर…
















