सीएसके नेवासा संघाने पटकावला सोनईचा ‘नामदार चषक’.
उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न. सोनई | सुनिल सोपानराव दरंदले – येथील सीनिअर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या ‘नामदार चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेत सीएसके नेवासा संघाने विजेतेपद पटकावले आहे.उदयन गडाख युवा…
















