तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केले आहे. ग्रामस्थांच्या मते अतिक्रमणामुळे सार्वजनिक…