शिंगवेतुकाईत वांबोरी चारीच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू; 13 मार्च पर्यत तोडगा न निघाल्यास मंत्रालयावर अर्धनग्न आंदोलनाचा इशारा.
सोनई – कायमस्वरूपी अवर्षग्रस्त असलेल्याशिंगवेतुकाई ता नेवासा येथे जानेवारी पासूनच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून जनावरांना व माणसांना पिण्यासाठी…