पोलीस
अवैध

आपला जिल्हा – ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असून त्या ठिकाणी बोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केली नाते. या अवैध व्यवसायाची माहिती मिळूनही बाभळेश्वर पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जोसेफ साळवी हे कोणतीही प्रभावी कारवाई करत नसल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.

अवैध

राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जोसेफ सिलास साळवी यांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अवैध
अवैध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अवैध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!