आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बेलापूर-परळी रेल्वे
बेलापूर-परळी रेल्वे

नेवासा – बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा सुरूच आहे. ९ मार्च रोजी सुरू होणाऱ्या संसदीय अधिवेशनात हा प्रश्न प्रकर्षाने मांडू, अशी ग्वाही खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. उपोषणार्थीना उपोषण मागे घेण्याची विनंती खा. वाकचौरे यांनी केली मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

बेलापूर परळी रेल्वे कृती समितीच्यावतीने रितेश भंडारी, रज्जाक इनामदार व सुरेश नरवणे यांनी सोमवार (दि.९) पासून कुकाणा येथे उपोषण सुरू केलेले आहे. रविवारी सातव्या दिवशी पर्यंत मजुरासाठी जाणिवपुर्वक प्रलंबित ठेवल्यामुळे केंद्र व सोमवार दि. ९/०२/२०२६ पासुन कुकाणा येथे उपोषण सुरू केलेले आहे.

खा. वाकचौरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब फुलारी, बाळासाहेब कचरे, अरुण गरड, अण्णासाहेब गव्हाणे, प्रकाश देशमुख, सोमनाथ कचरे, अमोल खाटीक, बाबासाहेब गोल्हार, बंडू पाटील, सातपुते गुरुजी आदी उपस्थित होते. खा. वाकचौरे म्हणाले की, मी सर्वे क्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला दोन वेळा सर्व्हेक्षण करण्यात आले, मात्र आर्थिकदृष्टया न परवडणारा हा लोहमार्ग आहे, असा अहवाल गेला त्यामुळे या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे.

बेलापूर-परळी रेल्वे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बेलापूर-परळी रेल्वे
बेलापूर-परळी रेल्वे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बेलापूर-परळी रेल्वे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!