माका येथे शृंगऋषिगडाच्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहन उत्साहात
बालाजी देडगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र श्री शृंगऋषिगडाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी माका येथे आयोजित करण्यात येणाऱ्या द्वितीय ‘अखंड हरिनाम नारळी सप्ताहाचा’ ध्वज उभारणी सोहळा गुरुवर्य…













