आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नॅशनल स्कॉलरशिप
नॅशनल स्कॉलरशिप

नेवासा फाटा : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भानसहिवरे (ता.नेवासा)येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी वेदिका निलेशकुमार मुथ्था हिने नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात नववी जिल्ह्यात दुसरी व तालुक्यात पहिली येण्याचा बहुमान मिळाला.

नॅशनल स्कॉलरशिप

लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत तिने घवघवीत यश संपादन केले तसेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत तिने उत्तम यश मिळवले.वेदिका मुथ्था हिला गटशिक्षणाधिकारी श्री कळमकर ,केंद्रप्रमुख रवींद्र कडू पाटील ,मुख्याध्यापक राजेश जगताप वर्ग शिक्षक अशोक ढोले व इतर सहकारी शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नॅशनल स्कॉलरशिप
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नॅशनल स्कॉलरशिप
नॅशनल स्कॉलरशिप
नॅशनल स्कॉलरशिप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नॅशनल स्कॉलरशिप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!