आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
श्रीराम नवमी

सोनई : गुरुवर्य महंत भास्करगिरी महाराज,गुरुवर्य रघुनाथ महाराज यांच्या आशिर्वादामुळे तसेच भगवान महाराज जंगले शास्त्री, पुंडलिक महाराज तुवर यांच्या प्रेरणेने नेवासा तालुक्यातील शिरेगाव – पानेगाव (रामपूर) येथे पाच दिवशीय ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिराच्या प्रांगणात श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती भागवतचार्य गीताराम महाराज तुवर यांनी दिली.

श्रीराम नवमी

दैनिदिन कार्यक्रमात रोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ७.३० ते १२ ग्रंथराज न्यानेश्वरी पारायण, ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ६.३० हनुमान चालीसा व रामरक्षा स्तोत्र तर रात्री ७ ते ९ मान्यवर महाराज मंडळींची कीर्तनसेवा पार पडणार आहे. दि.२७ रोजी विनोद महाराज भालके यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे.

या कालावधीत कोणाला भक्तांसाठी अन्नदान करायचे असेल तर संबंधितानी संपर्क करण्याचे आवाहन गीताराम महाराज तुवर यांनी केले आहे. या पारायण सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन शिरेगाव, पानेगाव, मांजरी भजनी मंडळाने केले आहे.

श्रीराम नवमी
श्रीराम नवमी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

श्रीराम नवमी
श्रीराम नवमी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

श्रीराम नवमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!