आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
लंघे

नेवासा -: नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये विद्यमान आमदार श्री.विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मारुती मंदिरासमोर सभा मंडप चे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाची पाहणी करून सभा मंडप साठी दहा लाख रुपये निधी व छत्रपती शिवाजी स्मारकासाठी तीन लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले यावेळी सभामंडपाचे काम चालू होणार म्हणून मक्तापूर ग्रामस्थानी आमदार साहेबांचे आभार मानले,यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हटले की नेवासा तालुक्यामध्ये विकासाची गंगा मला आणायची आहे

लंघे

मक्तापुर ग्रामस्थांनी मला भरपूर सहकार्य केलं, माझ्या लाडकया बहिणींनी मला सहकार्य केलं,मला भरगोस मतांनी निवडून दिले,म्हणून मी मक्तापूरच्या मारुती मंदिराला सभामंडप देण्याचे ठरवलं आहे.यावेळी मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांनी आमदार साहेबांना मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज चौकासाठी पाच लाख रुपये निधी द्या,तरी आमदार साहेबांनी तीन लाख रुपये देण्याचे आश्वासन झगरे यांना दिले आहे.यावेळी गणेश भाऊ झगरे म्हटले की आमदार कोणत्याही पक्षाचा असो छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आहे आमदार साहेबांनी मला पाच लाखाचा निधी द्यावा मात्र आमदार साहेबांनी तीन लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल्याने मी आमदार विठ्ठलराव लंघे पाटलांचे आभार मानतो असे झगरे म्हटले

लंघे

यावेळी उपस्थिती आमदार विठ्ठल लंघे,नेवासा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले पाटील,युवा नेते सिद्धांत दादा नवल,शिंदे गटाचे मनोज झगरे एडवोकेट अशोक करडक,अमोल कराडे,प्रताप शिंदे,गणेश चौगुले,निवृत्ती लहारे,अंशाबापू नवघरे,अनिल कांगोणे,दिलीप बर्डे,उपसरपंच कानिफनाथ कराडे,अनिल बर्डे,विशाल बर्डे,रोहित जामदार,अजय कोळेकर,देविदास साळवे,रमेश साळवे,प्रदीप साळवे आदी मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

लंघे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!