आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मृत्यू

सोनई /शनिशिंगणापूर– नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जीवन प्राधिकरणाच्या गेल्या काही वर्षांपासून संथ गतीने साठवण तलावाचे काम चालू असलेल्या साठवण तलावामध्ये तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे.यामध्ये रिहान अन्वर शेख हा सूंदयाने बचावला, रिहान शेख वय -10 याने बुडालायची माहिती वार्ता गावात दिली.या दरम्यान दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास यश आले असून नऊ वाजेपर्यंत एका मृतदेहाचा शोध चालू होता, तोही मृत्यू देह आज सापडला आहे. मृत्यू झालेल्या युवकांची नावे अशी- प्रथमेश सुभाष काळे वय 17 जीवन रवींद्र आव्हाड वय 17 शोयोब आयुब शेख वय 16 राहणार घोडेगाव या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने घोडेगाव गावावर व परिसरात प्रचंड शोक कळा पसरलेली आहे.

मृत्यू

सदर तलावामध्ये ीवन प्राधिकार्‍याचे काम काही वर्षांपासून चालू असून एक महिन्यापूर्वी हा साठवण तलाव कोरडा ठाक असताना काम संथ गतीने सुरू होते. त्यानंतर मुळा उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने त्याचा पर्क्युलेशन पाझर पाण्याचा पाझर या तलावामध्ये जमा झाला आणि या पाण्यामध्ये ही घटना घडल्याची चर्चा परिसरात होत आहे. यावेळी नागरिकांनी, नातेवाईकांनी बघायची मोठी गर्दी केलेली होती,यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राज्याचे अप्पत्ती पथक सी आर भांगरे, सपोनि अनिल मोरे, फौजदार सुरज मेढे, मदतनीस सह अधिकाऱ्यांनी पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केले आहे.

सुरक्षा रामभरोसे

जीवन प्राधिकरण साठवण तलावाच्या बाजूने कोणतेही, सुरक्षा सुविधा नसल्याने तेथील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे.

मृत्यू
मृत्यू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!