नेवासा-अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा या विद्यालयातील शिक्षक श्री. सुनिल धस, श्री. किरण धाडगे, श्री. राजेंद्र चारुडे, श्री. जयराम कोकतरे, श्री. संजय आखाडे हे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(CTET) तसेच श्री. सुनिल धस, श्री. गोविंद गायकवाड, श्री. संजय आखाडे हे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यशस्वी शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रा.ह.दरे साहेब, उपाध्यक्ष मा. डॉ.श्री.विवेकजी भापकर पाटील, सचिव मा.ॲड श्री. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. श्री. मुकेशजी मुळे, खजिनदार मा.ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम, कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. शंतनुजी हापसे पाटील, सदस्या मा.ॲड. अलकाताई जंगले मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. रावसाहेब चौधरी सर, पर्यवेक्षिका मा. श्रीम. सुनिता दिघे यांनी सर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







