आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर

बेलपिंपळगाव / लखन वाल्हेकर – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक, सुशोभीकरण, संविधान भवन आदींसाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली.

बाबासाहेब आंबेडकर

यासाठी नेवासा तालुक्यातील शिष्टमंडळाने पंढरपूरचे सरपंच रोहित राऊत आणि उद्योजक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेतली.

बाबासाहेब आंबेडकर

धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले आणि ज्ञानेश्वरी गोशाळेचे सचिव महेश आघाडे यांनी भीमसैनिकांशी चर्चा करून गावात सामाजिक एकोपा निर्माण करण्याच्या उद्देशाने गावचे सरपंच किशोर गारुळे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे उर्फ ठाकरे यांच्याशीही चर्चा केली.

बाबासाहेब आंबेडकर

यावेळी बेलपिंपळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, विष्णुपंत शिरसाठ, सागर साठे, उद्योजक लक्ष्मण चव्हाण आदी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!