आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
राजर्षी प्रतिष्ठान
राजर्षी प्रतिष्ठान

घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील शिवचिदंबर माध्यमिक विद्यालयाची निकालाची परंपरा या ही वर्षी कायम. एस.एस सी मार्च २०२६चा निकाल९५.५५%
परीक्षेत प्रविष्ट ४५,परीक्षेत हजर ४५,उत्तीर्ण ४३,अनुतीर्ण २, श्रुती विठ्ठल दरंदले .९२%,अंकिता अण्णासाहेब बेल्हेकर ९१%, अनुष्का पांडुरंग मडके ८७.४०%, आरती रामेश्वर तांदळे ८४%, भक्ती दिगंबर लोहकरे ८३.६०%, या प्रमाणे मुलींनी बाजी मारली. विशेष प्राविण्य १६,प्रथम श्रेणी २३,द्वितीय श्रेणी ५,
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनीचे संस्थेचे सचिव दत्तात्रय लोहकरे पाटील मुख्याध्यापक राजेंद्र लोहकरे यांनी हार्दिक अभिनंदन’केले आहे.

राजर्षी प्रतिष्ठान
राजर्षी प्रतिष्ठान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राजर्षी प्रतिष्ठान
राजर्षी प्रतिष्ठान
राजर्षी प्रतिष्ठान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राजर्षी प्रतिष्ठान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!