बेल्हेकर पॉलिटेक्निक
बेल्हेकर पॉलिटेक्निक

नेवासा : तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई बोर्डाने नुकताच निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांची हिवाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली होती. त्याचा उत्कृष्ट निकाल लागला.

बेल्हेकर पॉलिटेक्निक

सर्व विभागातून प्रथम वर्षातील संगणक विभागातून संस्कृती ज्ञानदेव वल्ले (८७.५३ टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम वर्षातील संगणक विभागातील कल्याणी ….अरविंद काळे (८६.९४ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर – प्रथम वर्षातील संगणक विभागातून पूजा विजय ढमढेरे (८६.३५ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

बेल्हेकर पॉलिटेक्निक

विभागीय निकाल खालील प्रमाणे संगणक विभागात द्वितीय वर्षातील अंजली मिलिंद घोडेचोर (८२.९४ टक्के), द्वितीय वर्षातील श्रुतिका मनोज साळवे (७८.७१ टक्के) आणि तृतीय वर्षातील अनुराग दत्तात्रय शिंदे (७८.३५ टक्के), इलेक्ट्रॉनिक्स विभागात द्वितीय वर्षातील शुभम प्रविण शेजूळ (८०.०० टक्के), तृतीय वर्षातील शिवम बंडू जाधव (७९. ८८ टक्के) आणि तृतीय वर्षातील नवघरे बाळकृष्ण मच्छिद्र (७९.४८ टक्के), स्थापत्य विभागात द्वितीय वर्षातील प्रतीक सतीश निपुंगे (८०.७१ टक्के), द्वितीय वर्षातील योगेश सूर्यभान भणगे (८०.५९ टक्के), आणि तृतीय वर्षातील अनिता रावसाहेब धनवडे (७९. ३३ टक्के), मेकॅनिकल विभागात प्रथम वर्षातील शुभम रावसाहेब शिंदे (८०.१२ टक्के), तृतीय वर्षातील एम. डी. सनाउल्ल्हा (७२.७१ टक्के) आणि द्वितीय वर्षातील करण शिवाजी जाधव (७१.५६ टक्के) सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. योगेश भागवत, प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. योगेश मानळ, प्रा. सुनील कांबळे, प्रा. शारुख पठाण, प्रा. अजय बाविस्कर, प्रा. शिंदे, प्रा. खुळे, प्रा. पागिरे, प्रा. कुंधारे, प्रा. शेंडगे, प्रा. दले, प्रा. वाघ, प्रा. कारले, प्रा. चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच. जे. आहिरे यांनी सांगितले.

बेल्हेकर पॉलिटेक्निक

जे. आहिरे यांनी गुणवंताचे कौतुक केले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. ए. एम. इंगळे आणि प्राचार्य एच.जे अहिरे यांनी गुणवंतांचे कौतुक केले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बेल्हेकर पॉलिटेक्निक
बेल्हेकर पॉलिटेक्निक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बेल्हेकर पॉलिटेक्निक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!