
नेवासा-युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 31/01/2026रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले असुन सदर शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रक्कम3,33,383रु./-,द्वितीय क्रमांक2,22,283/- , तृतीय क्रमांक 1,51,183/-,चतुर्थ क्रमांक 1,00,083/- ,पाचवा क्रमांक 83,083/-,सहावा क्रमांक 51,083/- रु.,सातवा क्रमांक 31,083/-रु . अशी रोख आणि प्रत्येक गटपास विजेत्यास प्रत्येकी 2 कुलर ,गट पास लकी विजेता ड्रायव्हर साठी ई-बाईक, फायनल ड्रायव्हर साठी सायकल व पैठणी साडी व ट्राॅफी अशी बक्षिसे ठेवण्यात या शर्यतीत अनेक महाराष्ट्रातील नावाजलेल्या जोड्यांसह अनेक बैल जोड्या या शर्यतीत सहभागी होणार आहेत तरी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सुरजभाऊ नांगरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

