
नेवासे (प्रतिनिधी) – नेवासे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आम आदमी पार्टीचे नेते विधिज्ञ संजय सुखधान यांच्या सौभाग्यवती सौ. शालिनी सुखधान यांची नुकतीच निवड करण्यात आली असता त्यांचा सन्मान त्रिमूर्ती शैक्षणिक संस्थेच्या उपाध्यक्षा अड. स्नेहल घाडगे – चव्हाण पाटील यांनी त्यांचा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात सन्मान केला यावेळी प्राचार्य सोपान काळे संभाजी निकाळजे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

