नेवासा तालुक्यातील भालगाव येथील नामदेव भाऊसाहेब लांडे यांचे पुण्यातील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. प्रगतशील शेती बरोबरच त्यांनी दोन्ही मुलांचे शिक्षण, व्यवसायात खंबिर साथ मुलांना देवुन स्वतःच्या पायावर सक्षम उभे केले आहे.
त्यांच्या जाण्याने सामाजीक, आध्यात्मीक क्षेत्रातही कार्यरत असणारे लांडे कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांचा मोठा मुलगा भारतीय सैन्यदलात असुन लहान मुलगा उत्तम व्यावसाईक आहे. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुले, आई वडिल, दोन भाऊ, नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्यांच्या जाण्याने भालगावासह परीसरावर मोठी शोककळा पसरली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

