आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

नेवासा: नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव (गंगा) येथे सोमवारी शाळा प्रवेशोत्सव व स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

सकाळी १० वाजता प्रवेशोत्सवाची सुरुवात झाली. नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर रंगीबेरंगी टोपी घालून व हातात फुगे देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. हरिभाऊ जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे, पत्रकार प्रल्हाद शिंदे, संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातही ८वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पुराणे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. “चला शाळेत जाऊया, ज्ञानाचा दीप लावूया!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!