बदामबाई

नेवासा -माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नानेकर सर होते.प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयाचे प्राचार्य श्री सोपानराव काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिद्द, चिकाटी,व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते तसेच जिवनामध्ये अनेक चढउतार असतात त्याला धैर्याने सामोरे जावे असे सांगितले अनेक महापुरुषांची उदाहरण देत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले तसेच डॉ.रेवणनाथ पवार यांनी यशाची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांना दिली यावेळी शुभाशिर्वाद देताना ओम शांती च्या प्रमुख ब्रंह्मकुमारी वंदना दिदी यांनी जिवनातील अनुभव देत विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान व आध्यात्माचा अंगीकार करून जिवनात सफलता प्राप्त करता येते असे सांगितले.

बदामबाई


इयत्ता दहावीतील,गरूड,कु.नारद,हेलवडे तेजल जमधडे, मिसाळ यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या भाषणातुन शाळेची शिकवण व रूण व्यक्त केले या प्रसंगी ब्रम्ह कुमार बाळासाहेब भाऊ मुख्याध्यापक श्री नानेकर सर चौधरी, दहातोंडे, पटारे,आव्हाड,नाईक, शिंदे, कुलकर्णी, जोशी,चौगुले ,निकाळे, मकासरे,सुसे,लिंबे इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग शुभेच्छा व निरोप देण्यासाठी उपस्थित होते.पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ताई व दादांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे शिक्षक श्री खंडाळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इयत्ता नववीतिल विद्यार्थीनी कु.श्रुती नांगरे ने केले.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बदामबाई
बदामबाई

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बदामबाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!