शिवाजी महाराज

नेवासा- शहरातील सावित्रीबाई फुले फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. सौंदाळा या गावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जात मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले.

शिवाजी महाराज


छत्रपतीचे विचार अंगीकृत करून समाज कल्याणासाठी सर्व समाजाला बरोबर घेऊन दिशा देण्याचे काम केले पाहिजे. माजी सरपंच शिवाजी टेकावडे , सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, प्रा. रविंद्र चव्हाण डॉ. राहुल चव्हाण नगरसेविका सोनल चव्हाण, जेष्ठ मार्गदर्शक सुभाष चव्हाण ,बहुजन नेते फिलिप वढागळे यश चव्हाण, सुशिल चव्हाण, अरुण चव्हाण ,शुभम चव्हाण, हर्षल चव्हाण, मनेश चव्हाण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन संस्थापक अध्यक्ष विकास चव्हाण यांनी केले
आभार डॉ राहुल चव्हाण यांनी मानले.

शिवाजी महाराज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवाजी महाराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!