महाशिवरात्री

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे महाशिवरात्री निमित्त ग्रामदैवत संगमेश्वर यात्रे निमित्ताने खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता. या खेळात शेकडो महिलांनी भाग घेतला होता. हजारो महिला भगिनी या कार्यक्रम मध्ये उपस्थित होत्या. या कार्यक्रम चे आयोजन प्रवरासंगम यात्रा कमिटीने केले होते. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनाथा चा नाथ म्हणुन उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. होम मिनिस्टर कार्यक्रम मध्ये जीवाचे रान करुन नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील अनिता मोटकर यांनी इलेक्ट्रिक स्कुटीचे प्रथम पारितोषक जिंकले. या लाडक्या बहिणीचा पती दिव्यांग आहे.

महाशिवरात्री

अतिशय कठीण परिश्रम करणाऱ्या अनिता यांना एक दिव्यांग व्यक्ती सोबत प्रपंच करुन गाडी विकत घेणे शक्य नव्हते परंतु शिवसेना नेते शुभम दादा उगले व दिपक दादा आगळे यांच्या मुळे होतकरू महिलेला लाडक्या बहिणींचा मान मिळाला. या कार्यक्रम आयोजन संगमेश्वर यात्रा कमिटीने केले होते. यात्रा कमिटीचे राजेंद्र कदम, हिंदुत्ववादी नेते गजानन गवारे, उदय पांडव,शिवसेना नेते नारायण जाधव, सरपंच संदीप सूडके, सरपंच सागर गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड,माजी सरपंच राहुल लकारे, युवा उधोजक संकेत क्षीरसागर, युवा नेते नितीन लहिरे,उपसरपंच काकासाहेब खंडागळे, चंद्रकांत नरोडे, विलास चव्हाण, गंगाधर रासने, पिनु चव्हाण, किरण भालेराव, अशोक वाकचौरे, संदीप आगळे,स्वानंद जोशी, दिपक आव्हाळे यावेळी उपस्थित होते.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाशिवरात्री
महाशिवरात्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाशिवरात्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!