सोनई – मुळा सहकारी साखर कारखाना सोनईच्या 2025-26 च्या गळीत हंगामाची सांगता बुधवारी दि. 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुळाचे संस्थापक मा. खा. यशवंतरावगडाख पाटील भूषविणार असून माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या हस्ते सांगता समारंभ संपन्न होणार आहे.या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डीले तसेच कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी सर्व सभासद बांधव, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी कामगार व ऊस पुरवठादार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

