आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
तुकाराम नवले

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे विश्वासू सहकारी आणि गेल्या ५० वर्षांपासून गडाख परिवाराशी स्नेहाचे व जिव्हाळ्याचे नाते जपणारे ज्येष्ठ नेते स्व. तुकाराम काका नवले (नेवासा बु.) यांचे दुःखद निधन झाले. या निधनाबद्दल नेवासा तालुक्यातून सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख तसेच मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या सोबत नेवासा परिसरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात हिरिरीने सहभागी होत समाजहितासाठी मोलाचे योगदान दिले.

तुकाराम नवले


त्यांनी मुळा एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त म्हणून अनेक वर्ष काम केले. सामाजिक कार्यकर्ते, सातत्याने हित जपणारे व मा खा यशवंतराव गडाख अत्यंत जिवलग मित्र, सहकारी, प्रेमळ स्वभावाचे, सुसंस्कृत नेतृत्व हरपले. त्यांच्या कार्याची, साधेपणाची आणि गडाख परिवाराशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची आठवण सदैव मनात राहील. मुळा एज्युकेशन सोसायटी, शारदाताई फाउंडेशन, यश ग्रुप आणि कृषि महाविद्यालयात स्व. तुकाराम काका नवले यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुळा एज्युकेशनचे सर्व अधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
फोटोओळी..
मुळा एज्युकेशन सोसा सोनई परिवाराच्या वतीने स्व तुकाराम नवले यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली

तुकाराम नवले
तुकाराम नवले

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

तुकाराम नवले
तुकाराम नवले
तुकाराम नवले

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

तुकाराम नवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!