कॉल

नेवासा-नेवासा शहरातील एका व्यक्तीने ११२ नंबरवर अवैध धंद्या विरोधात तक्रार केली त्यांनतर मात्र त्या व्यक्तीला नेवासा पोलीस ठाण्यातूनच एका कर्मांचाऱ्या फोन आला त्याने तक्रार देणाऱ्याचे नाव उघड केले आता हा प्रकार असा आहे की ११२ नंबर वर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवण्यात येईल असा पोलीस प्रशासनाचा दावा आहे मात्र आता त्या व्यक्तीला या अवैध धंद्या वाल्यांच्या तोंडाला सामोरे जावे लागणार हे नक्की आहे मग ही यंत्रणा काय कामाची असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.ज्या ठिकाणची माहिती या व्यक्तीने दिली होती त्या ठिकाणी किरकोळ कारवाई करण्यात आली आहे याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता १ तास होऊनही अवैध धंद्याच्या ठिकाणी कोणी न आल्याने तक्रारदार व्यक्तीने पोलीस अधीक्षक यांना कॉल केला असता वारंवार का कॉल करता मी कारवाई करायला सांगतो असे उत्तर देण्यात आले त्यामुळे पोलिसांची पायमुळे यात किती खोल रुतली आहे याबाबत शंका व्यक्त होत आहे

कॉल

तक्रारदार व्यक्तीचा सर्व तक्रारी कॉल प्रथम नवी मुंबईतील केंद्राला जातो. तेथे तक्रारीसंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन तो कॉल संबंधित जिल्ह्याला पाठविला जातो. तक्रार पाहून त्यावेळी तेथून जवळ असलेल्या पोलीस मार्शलला त्याची माहिती पाठविली जाते. मार्शल कॉल्सची पूर्तता करुन त्याची माहिती दिली जाते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पारपडते.

112  हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या 911 या हेल्पलाईन नंबरसारखा आहे. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम (ERSS)यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. यापुर्वी आपल्या पोलीसांच्या मदतीसाठी 100 नंबर, महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. 112 या नंबरवरुन मदत मागितल्यास घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्यांची माहिती जाईल. याद्वारे तक्रारदाराला कमीत कमी वेळात मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते

कॉल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कॉल
कॉल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कॉल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!