आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
नृसिंह भगवान

नेवासा : नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथे नृसिंह भगवान यांचे जागृत देवस्थान आहे. बहिरम भट यांनी भगवती गितेतील दशम अध्याय वर टीका केली. ती टीका भैरवी नावाने प्रसिद्ध असा ग्रंथ आहे.भगवत चिंतनाने मन प्रसन्न होते. कु विचार जाऊन सुविचार येतात.

नृसिंह भगवान


बहिरा जातवेद आश्रम सुमारे बारा एकर चा परिसर आहे. येथे भव्य दिव्य असे नृसिंह भगवान यांचे मंदिर बनवायचे आहे.त्या साठी मोठ्या निधीची गरज आहे.नऊ दिवस चालणारा सप्ताह या वर्षी पंच दिन साजरा केला. इतर चार दिवस होणाऱ्या साप्ताहचा निधी मंदिर निर्माण करण्यासाठी वापर करणार आहे. गंगा गोदावारी घोगरगाव येथे घाट निर्मिती करायचा आहे.परिसराला वॉल कंपाउंड करायचे आहे. त्या साठी मोठा खर्च अपेक्षित आहे तरी भाविक भक्त यांनी सढळ हाताने मदत करावी.

नृसिंह भगवान

माजी मंत्री नामदार शंकराराव गडाख यांनी येथे सभामंडप दिला आहे.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आज येथे भेट देऊन सभामंडप देऊ असा शब्द दिला आहे.
. या वेळी अनेक भाविक यांनी मंदिर करिता रोख वर्गणी,सिमेंट बेलपिंपळगाव येथील भाविक, जैनपूर,बेलपांढरी,टाकळीभान, घोगरगाव आदी भाविक यांनी सढळ हाताने मदत केली. आमटी भाकरी चा प्रसाद या वेळी सर्व भाविकांना देण्यात आला.

नृसिंह भगवान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नृसिंह भगवान
नृसिंह भगवान
नृसिंह भगवान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नृसिंह भगवान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!