आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दिलीप वाघ
दिलीप वाघ

नेवासा – सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिलीप वाघ यांना प्रतिष्ठेचा साई प्रेरणा गौरव २०२६ पुरस्काराने गौरविण्यात आले.

दिलीप वाघ

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने साईच्या पवित्र भूमीत शिर्डी येथे हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. रविवार, दि. २८ जून रोजी शिर्डी येथे प्रसिद्ध मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते दिलीप वाघ यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

दिलीप वाघ

वाघ यांनी कला, अध्यात्मिक, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, कामगार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष सुदाम संभारे, उपाध्यक्षा सौ. विद्या ठाकूर व सल्लागार डॉ. माधव किसन वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पुरस्कार सोहळा समितीने केले आहे.

दिलीप वाघ
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिलीप वाघ
दिलीप वाघ
दिलीप वाघ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिलीप वाघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!