नेवासा फाटा | विकास निपुंगे – अहिल्यानगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर यांच्या नेवासा शाखेने 31 जुलै अखेर 10 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला त्याबद्दल व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. राधा मोटे मॅडम सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिवश्री ज्येष्ठ सल्लागार त्र्यंबकराव सुकाळकर यांचा सत्कार समारंभ करण्यात आला

त्याप्रसंगी उपस्थित पतसंस्थेचे शाखाध्यक्ष शिवश्री संभाजीराव मते मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष शिवश्री रावसाहेब घुमरे पतसंस्थेचे ज्येष्ठ सल्लागार प्रा. किशोर धनवटे ,मुरलीधर मते ,बबनराव पवार , शिवश्री किशोर भणगे ,रेवांनाथ शेळके ,दत्तात्रय निपुंगे, राजेश जगताप, जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती शारदा वांडेकर मॅडम, अनिता मते , सोनाली घोलप, उज्वला मते,पतसंस्थेचे, कायदेशीर सल्लागार ॲड लोहकरे ,

ॲड नितीन अडसुरे शाखाधिकारी संतोष पारखे लिपिक सुरज कडू कॅशियर निलेश जाधव व खातेदार सभासद अक्षय देवखिळे, बंडा कराळे, आनंद डांगे, अमृत कोठारी, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्व पदाधिकाऱ्यांनी व संस्थेचे संस्थापक संचालक शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे साहेब यांनी नेवासा शाखेचे यांचे अभिनंदन केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







